महासत्ता :- विदेशातील काळापैसा किती असेल याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही.
लोकसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी हि माहिती दिली.
त्याच बरोबर त्यांनी हि माहिती देखील दिली कि वित्तीय स्थायी समितीच्या सूचनेवरून देशातील आणि विदेशातील
काळा पैसा किती आहे. याची माहिती घेण्यासाठी समिती अंदाज घेत आहे .
काळा पैसा किती असेल याचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीय लोकवित्त एवं नीति (एनआईपीएफपी),
राष्ट्रीय आर्थिक प्रयुक्त अनुसंधान परिषद(एनसीएईआर)और
राष्ट्रीय वित्त प्रबंध संस्थान(एनआईएफएम) काम करत आहेत
या संस्थांच्या रिपोर्ट ची माहिती लवकरच वित्त संस्थेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात येईल.
त्यांनी हि पण माहिती दिली कि स्विट्जरलैंड HSBC बँकांमधील ६२८ भारतीयांची नवे
DTAAC गोपनीय करारा अंतर्गत मिळाली होती.
आणि त्यातील ८४३७ करोड रुपये टॅक्स अंतर्गत मै २०१७ घेतले गेले.