By
Posted on
पुणे: येथील उरळी कांचन भागामध्ये गोदामास आग
पहाटे तीनच्या सुमारास उरळी कांचन येथील लाकडी दुकानास आग. या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थीक हानी झालेली आहे. गोदामास लागून असलेल्या साडी,आणि फर्निचर्स गोदमं जळून खाकं झालेले आहेत.
स्थानिकांना या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशामक दल, पाण्याचे टँकर बोलवण्यात आले. आग मोठी असल्यामुळे अग्निशामक दलाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आता आटोक्यात आली आहे.