By
Posted on
रिलायन्स jio ने 15 एप्रिल पर्यंत प्राईम मेम्बरशीप घेणाऱ्या ग्राहकांसाठी आज ‘समर सारप्राइझ ऑफर’ ठेवली होती.पुढील 3 महिने अनलिमिटेड मोबाईल डेटा आणि कॉलिंग चा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.हि ऑफर मिळवण्यासाठी ग्राहक दुकाना बाहेर तुटून पडले होते.
ग्राहकांचा प्रतिसाद पाहता. रिलायन्स jio च्या या ऑफर ची मुदत रात्री उशिरा 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ वाढवली आहे.
