महाराष्ट्र

Whatsapp नवीन फिचर तुम्हालाही आवडेल.

महासत्ता :- व्हाट्सअप्प ची लोकप्रियता जशी वाढतेय , तसेच त्यामधील अपडेट ही नवीन काही तरी खास येत आहे. आता तर whatsapp आणखीन भारी फिचर टाकतेय

Group Subject : व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट अपडेटमध्ये हे नवं फीचर आहे. या अपडेटमध्ये आता तु्म्ही ग्रुपसाठी मोठं नाव आणि डिस्क्रिप्शन लिहू शकता.यापूर्वी युजर्साठी 2048 कॅरेक्टर्सची लिमिट देण्यात आली आहे. यापूर्वी ही लिमिट 512 कॅरेक्टर्सपर्यंत मर्यादित होती.

100 Photo Sharing : व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आता एकाचवेळी 100 फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. त्यामुळे पूर्ण अल्बम शेअर करणं सोपं होणार आहे. यापूर्वी ही लिमिट 30 फोटो सेंड करण्याची होती.

तुम्हाला ही हे नवीन गोष्टी नक्की आवडतील .

Most Popular

To Top