धनंजय मुंडेंचा विकासाचा मुद्दा तेजीत तर फक्त बाबा-बाबा नको भाजप कार्यकर्ते संभ्रमात.
सर्व महाराष्ट्राचं कायम लक्ष लागून असलेली निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मुंडे*मुंडे काहीशी अशीच आहे.
राष्ट्रवादीचे कुशल नेतृत्व आणि वक्तृत्व विरोधीपक्ष नेते श्री.धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र भर सभांचा धडाका लावला आहे.विकासाच्या मुद्यावर परळीचा झालेला विकास आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची भाषण शैली यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दलची प्रचंड आकर्षण जनतेमध्ये दिसून येत आहे.इतर पक्षाचे लोकही त्याचे भाषण ऐकायला आवर्जून गर्दी करत आहेत .
तर दुसरीकडे मंत्री.पंकजा पालवे-मुंडे या हि निवडणूक फक्त स्वगीय गोपीनाथ मुंडे (बाबा) यांच्या नावावर लढवताना दिसतायेत त्यामुळे कुठे करी विकासाचा मुद्दा हा धनंजय मुंडे यांनी आपल्या बाजूला ओढून घेतला असल्यामुळे भाजपा कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.