मुंबई – भाजपच्या मंत्र्यांना मातोश्रीवर येऊन द्यायचं का नाही हे त्यांनी ठरवावं, पण हिंमत आला तर आपल्या मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देणार हा आदेश त्यांनी देऊन दाखवावा, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.
नाणार प्रकल्पावर बंदी आली आहे असं उद्धव ठाकरे जनतेला सांगतात आणि भाजपचे मंत्री धर्मेंद्र प्रधान नाणार प्रकल्पावर दिल्लीहून स्वाक्षरा करून आणतात, असं ते म्हणाले.
त्यामुळे शिवसेनेनं लोकांची दिशाभूल चालवलेली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.