अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का केला? शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, मराठी माणसाला बळ देण्यासाठी मी पक्षप्रवेश केला. अजित दादांनी मला कायम मार्गदर्शन केलं. या पक्षात प्रवेश करताना खरोखरच आनंद होत आहे. लहानपाणी ज्या पवार साहेबांची छबी पाहण्यासाठी पळत होतो, त्यांच्याच पक्षात प्रवेश करतोय’ अशा भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना व्यक्त केल्या.
दरम्यान , अमोल कोल्हे खा.आढळराव पाटील यांच्या विरोधात उमेदवार असतील अस बोललं जातंय.तसेच शिरूर लोकसभेचा त्यांचा चांगला अभ्यासही आहे.