By
Posted on
- महाराष्ट्रातील सर्वात तरुण पंचायत समिती सदस्य
कु पुजा अशोक मोरे……..
वय फक्त २१ वर्षे……..
शिक्षण – सिव्हील इंजिनिअरींग…
महाराष्ट्रातील सर्वात तरुण पंचायत समिती सदस्य म्हणून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आंतरवली गणातून शिवसेना पक्षाकडून कु पुजा अशोक मोरे हिने विजय मिळवला आहे .कु पुजा मोरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणात नवा आदर्श घालून दिला असून सर्व स्तरातून व युवतिकड़ूंन तिचे कौतुक होत आहे.
