By
Posted on
पिंपरीचे निवडणूक अधिकारी यशवंत मानेंची बदल झाली आहे. ईव्हीएम मशीनच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बदली झाल्याच्या चर्चा होत आहे.
मात्र, माझी बदली निवडणुकीपूर्वीच झाली होती. पण आचारसंहितेमुळे आदेश उशिरा प्राप्त झाला. त्यानुसार विधीमंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदवार बदली करण्यात आली असल्याची माहिती यशवंत मानेंनी दिली