माझा जिल्हा

श्री संत “भगवानबाबा ” , महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था , धर्मक्रांती करणाऱ्या सावित्री च्या लेकिंची इतिहासाला घ्यावी लागणार नोंद.

श्री संत "भगवानबाबा " , महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था , धर्मक्रांती करणाऱ्या सावित्री च्या लेकिंची इतिहासाला घ्यावी लागणार नोंद.

श्री संत भगवानबाबा  यांनी मागासलेल्या विशेषतः “वंजारी” समाजात  वारकरी संप्रादयाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केले . त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.सौ सुनिताताई म. आंधळे यांनी श्री संत भगवानबाबा महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदि-पुणे येथे सुरु केलि आहे.

यासंस्थेत शिक्षण घेणाऱ्या उद्याच्या “सावित्रीच्या लेकि ” धर्मक्रांती करतीलच पण सावित्री बाई फुले यांच्या अशीर्वादाने महिला विचारांची धार्मिक चळवळ ऊभी करतील ,म्हणून इतिहासाला  या संस्थेची नोंद घ्यावीच लागेल.

श्री संत “भगवानबाबा ” , महाराष्ट्रात पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था , धर्मक्रांती करणाऱ्या सावित्री च्या लेकिंची इतिहासाला घ्यावी लागणार नोंद.

Most Popular

To Top