दिल्ली :- आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज तडकाफडकी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला.
केंद्र सरकार आणि आरबीआय मध्ये कलम 7 वापर केल्याने. आरबीआयचे अधिकार केंद्राला निर्देश देण्याचे अधिकार कमी होतात. व केंद्राला विशेष अधिकार प्राप्त होतात तसेच आरबीआय कडून अंदाधुंद कर्जवाटप झाल्यामुळे अरुण जेटली ने आरबीआयला फटकारले होते. यामुळे झालेल्या वादामुळे राजीनामा दिला असल्याचे संकेत मिळत आहेत.
उर्जित पटेल यांनी आपल्या राजीनाम्यात मी वैयक्तिक कारणाने राजीनामा देत आहे असे नमूद केले आहे.
