नवी दिल्ली , ज्ञानेश्वर बडे :- सुप्रीम कोर्टाकडूनही मराठा आरक्षण कायम, कोर्टात नेमकं काय झालं?
* मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही
* पूर्वलक्ष्यी प्रभावाने 2014 पासून मराठा आरक्षण लागू होणार नाही
* 2018 च्या कायद्याने मराठा आरक्षण लागू होईल
* दोन आठवड्यांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
* राज्य सरकारला म्हणणं मांडण्याचे आदेश
