By
Posted on
आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरूख, अनुष्का व कॅटरिना ही तिकडी एकत्र येत आहे.
या चित्रपटाचे नाव फायनल झाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘रंगरेज’ असे असणार आहे. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, इम्तियाज अली हा सुद्धा आपल्या आगामी चित्रपटाचे नाव हेच ठेऊ इच्छित होता.
पण इम्तियाजच्या आधी आनंद एल रायने हे नाव फायनल केले आहे. अर्थात चित्रपटाच्या या शीर्षकाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
लवकरच ती होईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात शाहरूख खान एका खुज्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.