महाराष्ट्र

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलैला होणार; मतमोजणी २० जुलै रोजी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलैला होणार; मतमोजणी २० जुलै रोजी

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक १७ जुलै रोजी होणार असून मतमोजणी २० जुलैला पार पडणार आहे.

लोकसभा व राज्यसभेचे 776 सदस्य मतदान करतील. तर विधानसभेचे 4120 सदस्य मतदान करतील.

28 जून रोजी नामांकन अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची छाननी 28 जून रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 1 जुलै पर्यंत असेल. मतदानासाठी व्हिप जारी करता येणार नाही. अशी माहिती निवडणूक आयुक्त नसीन झैदी यांची पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलैला होणार; मतमोजणी २० जुलै रोजी
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top