By
Posted on
मुंबई प्रतिनिधी :- श्रीरामचंद्र मिशन अँड युनायटेड नेशन्स इन्फोर्मशन सेंटर फॉर इंडिया आयोजित निबंध स्पर्धेत जमादार श्री.मच्छिन्द्र राख रा. थेरला यांची कन्या व मा.सुभेदार मेजर अर्जुन खेडकर यांची सुन डॉ.सौ. प्रियांका खेडकर यांनी देशात प्रथम येऊन मराठवाड्याची मान उंचावली आहे.तसेच ऐतिहासिक बीड जिल्याच्या वैभवात मनाचा तुरा रोवला आहे.
त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल छत्रपती शिक्षण संस्था कांचनवाडी औरंगाबाद च्या कॉलेज चे प्राचार्य श्रीकांत देशमुखसर आणि सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले. तसेच
महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
