महाराष्ट्र

माझ्या बरोबर या मी तुम्हाला पैसे देतो :- रावसाहेब दानवे

माझ्या बरोबर या मी तुम्हाला पैसे देतो :- रावसाहेब दानवे

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भर सभेत लोकांना बोलले की तुम्ही माझ्या सोबत या मी तुम्हाला पैसे देतो.

कायमच वेगवेगळ्या विषयावर ट्रोल होणारे दानवे यांनी मतदारांना समोरच बोलून टाकलं
दरम्यान त्यांनी अर्जुन खोतकर यांना ही चिमटा काडत सर्व चोरटे एक झालेत आणि मला निवडणुकीला पडायचं बोलत आहेत

आपल्याला मोदी ला पंतप्रधान करायचं आहे किती जण माझ्या बरोबर आहेत त्यांनी हात वर करून सांगा मला विश्वास नाही बॉ अस ही विधान केले.

Most Popular

To Top