औरंगाबाद: अमित शाह अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भगवान गडावर भाषण करण्यास उठले , गरजले ओबीसी ने पंकजाला साथ दया ,तुमच्या मनातील मी समजतो प्रचंड घोषणांनी गड भीतरला, मनातील भावना होती , पंकजा मुंडे-पालवे पहिल्या महिला मुख्यमंत्री .
या आधी स्व गोपीनाथ मुंडे यानी कधीही गडावर राजकारण केले नाही.भाजपने गडाचा राजकीय वापर केला , ओबीसी ची घोर निराशा केली.सत्ता मिळाल्यावर भगवान गडावर दिलेला शब्द विसरले.आज महिला दीना निमित्त हा विषय चर्चत आला , अजुनही वेळ गेली नसल्याची ताई कार्यकर्त्यांची त्या मुख्यमंत्री असाव्यात हि अपेक्षा आहे सोशीयल साइट वर चर्चा रंगु लागली आहे ,त्यांचे कार्यकर्ते या काय निर्णय घेतील हे पहावे लागेल.
महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण मुख्यमंत्री- 22
मराठा- 16 वेळा, ब्राम्हण-2 वेळा, ओबीसी-2 वेळा, मुस्लीम-1वेळा, दलित -1वेळा.
पंकजा गोपिनाथराव मुंडे यांना मुख्यमंत्री करून महीला, उच्चशिक्षित, तरूण आणि 53% ओबीसीना प्रतिनिधित्व देऊण नवा इतिहास घडविण्याची संधी…!
