By
Posted on
मुंबई – येथील एलफिन्स्टनस्टेशनवर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर फिरत आहे. एलफिन्स्टनस्टेशन पुलावर चेंगराचेंगरी झाली असून यात 25-30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. 6 जणांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पूल कोसळला, छत कोसळले, शॉर्ट सर्किट झाले अशा अफवा पसरल्यामुळे चेंगराचेंगरी.
एलफिन्स्टन स्टेशनवर झालेली गर्दी.
बुलेट ट्रेन पेक्षा मुंबईतील रेल्वे स्टेशनचा विकास, प्रवाशांची सुरक्षा, सुरक्षित प्रवास महत्वाचा आहे. त्याकडे लक्ष द्या #elphinstone #mumbai pic.twitter.com/DztPph10Ar
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 29, 2017