महाराष्ट्र
कांदा उत्पादक शेतकरी सरकारकडून वाऱ्यावर;मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे 8 महिने पाठवला नाही – मा.धनंजय मुंडे
*धनंजय मुंडेंच्या लक्षवेधीने सरकारची कोंडी असमाधानकारक उत्तराने लक्षवेधी राखून ठेवली* नागपूर, दि. 09……..कांद्याचे भाव सातत्याने कोसळून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना, शेतकऱ्यांना...