देश -विदेश
वंजारी समाजाचे नेतृत्व धनंजय मुंडेच समाजात चर्चेला उधाण .
वंजारी समाजाने धनंजय मुंडे यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहण्यास सुरवात केली.समाजातील सामन्यातील सामान्य प्रश्न,लग्न समारंभ ,युवकांचे शैक्षणिक प्रश्न ,सुख,दुःख,आडी अडचणीला धावून येतात...