व्यक्ती विशेष
राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार २०२२ जि.प.शाळा.चंदनवाडीचे आदर्श शिक्षक विकास गोरक्षनाथ रासकर यांना पुरस्कार प्राप्त
पुणे :अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार २०२२ जि.प.शाळा.चंदनवाडीचे गुणवंत आदर्श शिक्षक विकास गोरक्षनाथ रासकर यांना पुरस्कार...